Monday, November 17, 2008

tu mi
सर्वाना आपलस करताना
कुणीच नाहि झाल माझ
नात्याच्या या गुन्त्यामध्ये
जीवनच झालय ओझ

अलीकडे तुझ्या
वागण्यातकितीरे बदल
झालायहातात मोगरा असतानाही
तुला रातराणीचा गंध हवाय

किती वाट पहायची मी
यायला तू उशीर केलास
घरटयातला पक्षी आता
घरट सोडून उडून गेलाय


तुझ्या माझ्या ह्र्द्याच
नातजन्मोजन्मीच असाव
हातात हात घेताना माझा
तू डोळ्यात पाहून हासाव


कितीही संकटे आली तरी
तुझ हात हातात असावा
आणि मुत्युला जवळ करतानाही
देह तुझ्याच मिठीत असावा


manali sawant

No comments: