Monday, November 17, 2008

lagna

भरजरीचा शालू नेसून
आले मी माडवात
सप्तपदी जवळ येताच
हात दिला हातात
पुष्प अक्षता सह
मंगल अष्टकांची साथ
आयुश्याच्या नव्या पर्वाला
आता येथून सुरवात
मंगलाष्टक संपली सुरु झाला
सोहला अहेरांचा
मामा - मामी ,आजी -आजोबा
मित्र परिवार हजर
आहेतच वरातिला
आई -वडिलांच्या डोळ्यात
आनद अश्रु उभे होते
त्याना बघून आता मलाही
रडू फुटत होते .................

No comments: