patra
श्री लोकशाही प्रसन्न
कोपरापसून दंडवत ,विनती विशेष आमच्या येथे नालायक व्यापारी यांच्या कृपेवरून अनिश्चित सरकारच्या कु आशिर्वदावारुण:
ची .भ्रष्टाचार
(श्री अतृप्त राजकारणी यांचे जयेष्ट चिरंजीव )
याचा शुभविवाह
चि.सौ .का महगाई
(कु प्रतिष्टान क.रा भामरे यांची कन्या )
हिज बरोबर अड़वार दी .३० फेब्रुवारी रात्रि १.३० वा. एच. एम्. टी मुहुत्रावर मना विरुध्दा करण्याचे योजिले आहे ;तरी आपन सहकुटुम्ब व् मित्र परिवारा बरोबर येवून वधु-वरच्या कानाखाली दोन चार आवाज काढावेत अशी कळकलिची विनती .कळवावे.
श्री व सौ .मा.रा .जोड़े श्री व सौ भ.रा.
खीसे श्री व सौ क.र. बुडवे श्री व् सौ व् .र .बोबले
आणि समस्त कालाबाज़ार परिवार
आहेर :-जोड़े मारण्याची वेळ रात्रि लग्नानातर
Monday, November 17, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment